top of page

या विभागात मी सध्या काही निवडक एकांकिका दिल्या आहेत. इतर एकांकिका मी यथावकाश येथे समाविष्ट करत राहीन. यातील प्रत्येक एकांकिका वेगळ्या धाटणीची आणि आव्हान देणारी आहे अशी माझी धारणा आहे. हल्लीच्या काळात आपण नीट वाचत नाही आणि त्यामुळे बरेच काही मोलाचे आपल्या हातून निसटून जाते असे मला वाटते. …रंगकर्मींना माझी विनंती आहे की त्यांनी या एकांकिका अवधानपूर्वक वाचल्या तर “हरवले ते गवसले…” याचा प्रत्यय त्यांना नक्की येईल. काही शंका असतील तर त्यांनी माझ्याशी जरूर चर्चा करावी!

Ekankika.PNG
bottom of page